इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ ब्रिटिश सत्तेचा परिणाम
1) ऑस्ट्रेलियन
2) डच
3) जर्मन
4) स्वीडिश
योग्य उत्तर: पोर्तुगीज,डच , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ करणाऱ्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले
2)1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला?
1)थोरले बाजीराव
2) सवाई माधवराव
3) पेशवे नानासाहेब
4) दुसरा बाजीराव
योग्य उत्तर:1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला
3)जमशेदजी टाटा यांनी कोठे’ टाटा आयर्न अँड स्टील ‘हा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला ?
1)मुंबई
2) कोलकाता
3) जमशेदपूर
4) दिल्ली
योग्य उत्तर:जमशेदजी टाटा यांनी येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी चा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला
4)इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते?
1) झाशी
2) नागपूर
3) मुंबई
4) दिल्ली
योग्य उत्तर: मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम बंगाल आतील प्रमुख केंद्र होते.
5) कोणत्या पेशव्याने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली?
1) रघुनाथराव
2) माधवराव
3) नानासाहेब
4) बाजीराव
योग्य उत्तर: माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेशवे यांनी पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली
6)1774 ते 1818 यादरम्यान कोणा मध्ये तिने युद्ध झाली?
1) मराठे व इंग्रज
2) मराठी व डच
3) मराठे व पोर्तुगिज
4) मराठे व फ्रेंच
योग्य उत्तर मराठे व इंग्रज
7) कोणत्या तहाने इंग्रजी- मराठा पहिले युद्ध संपले?
1) वसई
2) सालबाईचा
3) म्हैसूरचा
4) पानिपतचा
योग्य उत्तर सालबाईचा
8)1798 मध्ये कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले?
1) लॉर्ड कॉर्नवालीस
2) लॉर्ड रीपन
3) लॉर्ड वेलस्ली
4)लॉर्ड डलहौसी
योग्य उत्तर: लॉर्ड वेलस्ली
9) पेशवाईचा अस्त झाल्यानंतर सातारच्या गादीवर कोण आले?
1) छत्रपती प्रताप सिंग
2) बाळाजी
3) अभय सिंग
4) यापैकी एकही नाही
योग्य उत्तर: छत्रपती प्रताप सिंग
10) इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंगाशीतह करून कोणत्या अधिकार्याची राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली?
1)रॉबर्ट क्लाइव्ह
2) ग्रँड डफ
3) रंगो गुप्ते
4) लॉर्ड वेलस्ली
योग्य उत्तर: ग्रँड डफ
11)छत्रपती प्रतापसिंह घराच्या कोणत्याकारभारी आणि इंग्रजांच्या कारभाऱ्यानेइंग्लंडमध्ये जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला
1) तात्या टोपे
2) महादजी शिंदे
3) रांगो बापुजी गुप्ते
4) यापैकी एकही नाही
योग्य उत्तर: रंगो बापूजी गुप्ते
12) राजनीती विषयक नितीन नावाचा ग्रंथ केव्हा छापला?
1)1527
2)1627
3)1727
4)1827
योग्य उत्तर :1827
13)दुहेरी राज्यव्यवस्था केव्हा अस्तित्वात आली?
1)1765
2)1865
3)1965
4)1600
योग्य उत्तर: 1765
14) दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
1) लॉर्ड कॉर्नवालीस
2) लॉर्ड रीपन
3) रॉबर्ट क्लाइव्ह
4)लॉर्ड डलहौसी
योग्य उत्तर:रॉबर्ट क्लाइव्ह
15) रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला’ गव्हर्नर जनरल’ असा हुद्दा केव्हा देण्यात आला?
1)1573
2)1673
3)1773
4)1784
योग्य उत्तर: 1784
16)1973 च्या रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल कोण झाला ?
1)रॉबर्ट क्लाइव्ह
2) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
3)लॉर्ड मेकॉले
4)लॉर्ड कॉर्नवालीस
योग्य उत्तर: लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
17)पिट्सचा भारतविषयक कायदा केव्हा मंजूर झाला?
1)1773
2)1813
3)1853
4)1784
योग्य उत्तर:1784
18)नोकरशाहीची निर्मिती कोणी केली?
1)रॉबर्ट क्लाइव्ह
2) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
3))लॉर्ड डलहौसी
4)लॉर्ड कॉर्नवालीस
योग्य उत्तर :लॉर्ड कॉर्नवालीस
19)जिल्हा शासनाचा प्रमुख कोण असतो?
1)जिल्हाधिकारी
2) शिक्षणाधिकारी
3)गट शिक्षणाधिकारी
4) विस्तार- अधिकारी
योग्य उत्तर: जिल्हाधिकारी
20)महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही कोणाची जबाबदारी असते ?
1)मामलेदार
2) प्रांत
3)जिल्हाधिकारी
4)आमदार
योग्य उत्तर: जिल्हाधिकारी

No comments:
Post a Comment